शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ पिकाबाबत कृषी मूल्य आयोगाची केंद्राला महत्वाची शिफारस..!
महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालाय.. कारखान्यांचे हंगाम संपत आले, तरी शेतात ऊस तसाच उभा असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालंय.. या शिल्लक उसाचे करायचं…