शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी, ‘ही’ यंत्रे-अवजारे वापराल तर लागेल कमी कष्ट..
भारत हा कृषिप्रधान (Indian Agriculture) देश असून आपल्याकडे अनेक लोक आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी जशी शेती शिकवली आणि पिकवली त्याप्रमाणे आपणही शेती करण्याचं शिकलो. पण बदलत्या काळानुसार देशातील…