शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना, आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला सरकार देणार अनुदान..
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना अनेक योजना राबवत लाभ देत असते. देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. असं असलं तरी अनेक अडचणींचा सामना करत, नुकसान सोसत शेतकऱ्यांना…