कोरोनानंतर आणखी मोठ्या आजाराचे सावट, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर…!
कोरोनातून जग आता कुठे सावरत असताना, पुन्हा एकदा मोठं संकट कोसळलं आहे. कोरोनानंतर 'मंकी पाॅक्स' या आजारानं जगभर थैमान घातलंय.. जगभरातील अनेक देशांमध्ये 'मंकीपॉक्स'ची (Monkeypox Virus) लागण…