पॅनकार्ड हरवलंय..! कोणत्याही कागदपत्रांशिवाय या सोप्या पद्धतीने पुन्हा काढता येणार..!
नागरिकांच्या ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड.. त्याचा जोडीला येते पॅनकार्ड.. कोणताही व्यवहार असो, पॅनकार्ड (Pan card) जवळ असणे आवश्यक असते. पॅनकार्डमध्ये 10 अंकी 'अल्फा न्यूमेरिक' नंबर…