महत्वाचे! आधार कार्डवरचा पत्ता अपडेट करताय? मग UIDAI ने केलाय ‘या’ नियमांत बदल, जाणून…
देशातील नागरीकांसाठी आधार कार्ड हे जवजवळ सर्वच ठिकाणी उपयोगी पडतं. मग आधार कार्डमध्ये जर तुम्हाला तुमचा पत्ता (Aadhar Update) अपडेट करावयाचा असला, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.…