आता फक्त आधार नंबर असला, तरी पैसे पाठवता येणार वाचा ही सोपी पद्धत…
देशात कित्येक जण असतील ज्यांच्याकडे अजूनही स्मार्टफोन नाहीत आणि याचा परिणाम असा की, डिजिटल पेमेंट चा पर्याय उपलब्ध नाही. म्हणून यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) अॅड्रेस नाहीत, त्यामुळे अशा…