मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी लिंक होणार, ‘असं’ करा लिंकिंग…!!
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक केल्यानंतर आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी जाेडले जाणार आहे.. त्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून खास मोहीम राबवली…