आता इंटरनेट नसलं तरीही आधार कार्ड लॉक करता येणार, आधार कार्डचा गैरवापर झालाय, तर वाचा..
भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. कोणत्याही सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, ओळखपत्र म्हणून अनिवार्य जरी नसले तरी सहसा आधार सारखा जास्त…