महत्वाची माहीती: आधार कार्ड अपडेट करण्यापूर्वी ‘या’ चुका टाळा..!
भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड सर्वात महत्वाचं असं दस्तऐवज आहे. आर्थिक व्यवहार असो की आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमधील व्यक्तीचा पत्ता ही…