आधार कार्डसाठी आधार केंद्रावर जायची गरज नाही! ‘या’ App मुळे घरबसल्या होणार सगळी कामे
मुंबई :
आधार कार्ड हे आता अत्यंत महत्वाचे झाले आहे. बँकिंग असो अथवा इतरही अनेक ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी एक महत्वाचे कागदपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग केला जात आहे. आधार…