5G स्मार्टफोन घेणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी! भारतात सुरू होणार 5G सेवा..
भारतात 2G पासून झालेल्या सुरू झालेल्या प्रवासास 5G पर्यंत लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पुढील 6-7 महिन्यांमध्ये भारतात 5G सेवा देखील उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय…