‘या’ कारणामुळे देशात 3 वर्षांत 25 हजार आत्महत्या, नेमकं कारण काय, वाचा…
शेती म्हटलं की, खर्च सतत करावं लागणं आणि उत्पन्न निघेल की नाही हे माहीत नसताना जमिन कसणं शेतकरी थांबवत नाही. शेतीमध्ये कितीही क्रांती झाली तरीही कधी दूषित हवामान, गारपीट, अवेळी पाऊस तर कधी…