दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, पोस्ट खात्यात बंपर नोकर भरती..
दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे.. भारतीय टपाल विभागात (Postal Department Of India) 'कार ड्रायव्हर' (Car Driver) पदांसाठी नोकर भरती केली जात आहे. याबाबतची अधिसूचना जारी…