शेतकऱ्यांनो, बॅंक खात्यावर दोन हजारांचा हप्ता आला का..? नसल्यास कधीपर्यंत मिळणार पैसे, वाचा..!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारने शेतकऱ्यांना 'गुड न्यूज' दिली होती.. देशातील तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी…