..म्हणून तुमच्या फ्रेंडलिस्टमधील अनेकांचे बर्थ डे आजच्या दिवशी साजरे होतात!
आज 1 जून 2022. आज नीट लक्ष दिलं तर तुमचे आजोबा, आजी, मावशी, आजूबाजूचे, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला हा असतोच. जर तुमचे वय 25 च्या पुढे असेल तर कदाचित तुमच्या…