Redmi Note 13 Pro Plus 5G हा मोबाईल redmi Series चा एक उत्कृष्ट mobile phone असून त्यामध्ये तीन models बघायला मिळतात जसे की Redmi Note 13, Redmi Note 13 Pro, आणि Redmi Note 13 Pro Plus. हा फोन mi.com च्या अधिकृत वेबसाईट वर मिळेल.
Redmi Note 13 series चे हे सर्व models ची नोंद FCC प्रमाणपत्रे वर आहे. ह्या mobile phones मध्ये सर्व प्रकार चे रॅम आणि मेमोरी चे चाचण्या झालेले असून ते पुढील प्रमाणे आहेत जसे 12GB RAM + 512GB Storage, 12GB RAM + 256GB Storage आणि 8GB RAM + 256GB Storage.
Redmi Phone चीन च्या मार्केट मध्ये लाँच झाला असुन त्याची किंमत ₹22,000 इतकी आहे. पण Redmi चा phone भारतात launch करतांना मात्र त्याच्या किमतीत वाढ बघायला मिळते. भारतात ह्या फोने ची अपेक्षित किंमत ₹29,000 एवढी आहे.
Redmi Note 13 Pro+ 5G हा Redmi Note मालिकेतील सर्वोत्कृष्ट फोन असणार आहे आणि येथे आपल्याला उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बघायला मिळतो . या फोनबद्दल माहिती पुढील प्रमाणे आहेत.
Specification | Details |
---|---|
Processor | MediaTek Dimensit 7200 Ultra 5G chipset |
RAM | 8 GB, 12 GB and 16 GB |
Internal Storage | 128 GB, 256 GB and 512 GB |
Display | 6.67-inch 12-bit OLED |
Screen Resolution | 1220×2712 pixels (446 PPI) |
Refresh Rate | 120 Hz |
Front Camera | 16MP front camera |
Video Recording (Front) | Full HD @30fps |
Rear Camera | 200MP main sensor (wide) + 8MP Ultra-wide sensor + 2MP macro sensor |
Video Recording (Rear) | 4K @30fps |
Connectivity | In-Display fingerprint sensor, IR Blaster, IP68 Rating, Four colour-tone Leather Back, Bluetooth 5.3, WiFi 6. |
Battery | 5100 mAh |
Charging speed | 120W Fast Charging; USB Type-C Port |
SIM Slot | SIM1: Nano, SIM2: Nano (No SD Card Slot) |
Operating System | Android 13 operating system with MIUI 14 user interface |
Launch Date | 4 December 2023 |
Redmi Note 13 Pro Plus 5G मध्ये उत्कृष्ट Processor मिळते ज्याचे नाव आहे MediaTek Dimensit 7200 Ultra 5G chipset ज्यामध्ये Battery ची बचत मोठ्या प्रमाणात होते आणि ह्या प्रोसेसर चे माप 4nm इतके आहे. Arm Mali-G610 GPU ह्या नावाचे Graphics पण आहे ज्या मुळे वापरकर्त्याला अडचण येत नाही, Video व Games सुरळीत पणे चालतात.
फोन चे multimedia खूपच सुंदर आहे ज्या मध्ये 6.67-inch 12-bit OLED Display आहे आणि हा फोन Dolby Vision ला हि सपोर्ट करतो व उत्कृष्ट अवाज येण्यासाठी Dolby Atmos Tuned Dual Stereo Speakers आहेत. फोन चे स्क्रीन 3D curved 1.5K Amoled Display इतके आहे. ह्या फोन मध्ये IP68 Protection दिले आहे त्यामुळे फोन water resistant होते.
फोन मध्ये 8GB RAM व 12GB RAM चे पर्याय आहेत.
इथे तुम्हाला मिळतात २ पर्याय 512GB स्टोरेज व 256GB स्टोरेज. मध्ये जे स्टोरेज मिळते ते UFS 3.1 आहे ज्याने तुम्ही कोणतीही फाईल मोबाईल मध्ये कॉपी आणि पेस्ट करू शकता ते हि खूप जलद गती ने, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि मोबाईल सुरळीत चालतो.
ह्या फोन मध्ये triple rear कॅमेरा आहे म्हणजेच 200MP main sensor + 8MP Ultra-wide sensor + 2MP macro sensor आणि एक 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
फोन मधील सेन्सर्स अशा प्रकारे आहेत In-Display fingerprint sensor, IR Blaster (TV रिमोट), Flagship grade IP68 Rating (वाटर रेसिस्टंट), Four colour-tone Leather Back, WiFi 6, Bluetooth 5.3.
इथे तुम्हाला मिळते 5000mAh battery त्या सोबत 120W Hyper Charge ला support करतो. म्हणजे हा फोन 0-100% अवघ्या 19 minutes मध्ये करतो. तुम्हाला इथे charging साठी type-c चा Port मिळतो.
ह्या फोन मध्ये नवीन Android 13 operating system चा समावेश आहे. MIUI 14 user interface जे कंपनी चे software आहे ज्या मुळे तुम्ही सर्व अँप्स व गेम्स चा आनंद घेऊ शकता.
भारता मध्ये याची किंमत असेल ₹29,000 असे अपेक्षित आहे.
अश्याच अजून नवीन updates साठी Join करा Telegram Group किव्हा WhatsApp Group
पुढील पोस्ट वाचा : iQOO Neo 9 series Mobile Phones | iQOO चे मोबाइल पुन्हा मार्केट मध्ये होणार लाँच
Maruti Suzuki is set to launch the fourth-generation New Maruti Suzuki Dzire on November 11,…
Honda Cars India has announced a major recall, affecting 92,672 vehicles across various models due…
Hyundai is preparing to launch a new set of variants for its popular Creta SUV.…
Kia India has introduced two exciting new models—the all-new Kia Carnival and the all-electric Kia…
Kia India has introduced its flagship all-electric Kia EV9 premium SUV, marking a significant expansion…
Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी च्या निकालाची तारीख आणि वेळ 27…