iQOO Neo 9 Series iQOO Neo 9 and Neo 9 Pro
iQOO Neo 9 series Mobile Phones, iQOO Neo 9 आणि Neo 9 Pro लवकरच भारतात उपलबध होणार. साधारण पणे येत्या २७ डिसेंबर रोजी हे दोन्ही मॉडेल चीनच्या मार्केट मध्ये लाँच करण्यात येत आहेत. त्यानंतर लगेचच हे मोबाईल भारतात लाँच होणे अपेक्षित आहेत.
Display
iQOO ह्या मोबाईल मध्ये खूप उत्तम प्रकारची Display quality आहे. ज्या मध्ये 1.5K 144Hz 8T अशी उत्तम प्रकारची High Refresh Rate ज्या मध्ये तुम्ही विडिओ खूप High Quality मध्ये बघू शकता. हाय रिफ्रेश रेट म्हणजे तुमचा मोबाईल सुरळित पणे चालतो. मग ते गमे असो किव्हा एचडी व्हिडिओ असो.
कंपनी चे असे म्हणणे आहे कि मोबाईल स्क्रीन तब्बल १०० तास काम करू शकते ते हि स्क्रीन चा वापर करत असताना म्हणजेच 100 hours of continuous touch.
अजून बघितले तर ह्या फोने मध्ये dimming mode आणि त्या सोबत smart eye protection 2.0 आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या स्क्रीन वर जास्त वेळ काम करू शकता. IQOO असा ब्रँड आहे ज्यांनी स्वतः चिप बनविले आहे ज्याचे नाव आहे e-sports chip Q1 ज्याचा ह्या models मध्ये उपयोग करण्यात येईल.
Proccessor
ह्या Q1 chip चा उपयोग होणार गेम खेळण्यासाठी, तुमचा gaming experience उच्च स्तराचा होईल याची शाश्वती iQOO कंपनी घेत आहे. ज्या लोकांना Gaming चा छंद आहे त्यांच्या साठीच हा फोन बनविला आहे असे हि म्हणता येईल. iQOO Neo 9 मध्ये Snapdragon 8 Gen 2 chipset चा वापर करण्यात आला आहे. आणि दुसऱ्या मॉडेल iQOONeo 9 Pro मध्ये Dimensity 9300 SoC चा वापर करण्यात आला आहे.
Battery
पुढे बघितले तर मोबाइल ची Battery 5,160mAh एवढी आहे. आणि हा मोबाईल 120W fast charging ला Support करतो. त्या मध्ये तुम्ही तब्बल 11 तास video बघू शकता आणि ७ तास gaming चा आनंद घेऊ शकता.
Camera
iQOO Neo 9 ची camera Quality ला बघितले तर 50-megapixel + 8-megapixel (ultra-wide) dual-camera system आहे व iQOO Neo 9 Pro मध्ये 50-megapixel + 50-megapixel (ultra-wide) dual-camera system आहे. दोघे हि फोन 16-megapixel front camera ला सपोर्ट करतात.
RAM
LPDDR5x RAM and UFS 4.0 storage ह्या दोघांचे मिश्रण आहे. iQOO Neo 9 मध्ये 12 GB + 16 GB
Storage
फोन चे Internal Storage 12GB+256GB and 16GB+256GB, 16GB+512GB, and 16GB+1TB एवढे आहे.
Android version
ह्या फोने मध्ये Android 14 version आहे आणि OriginOS 4 नावाचे कंपनी चे सॉफ्टवेअर आहे.
iQOO Neo 9 and Neo 9 Pro Specification
iQOO Neo 9 | iQOO Neo 9 Pro | |
Display | 1.5K 144Hz | 1.5K 144Hz |
Proccessor | Snapdragon 8 Gen 2 | Dimensity 9300 SoC |
Battery | 5,160mAh | 5,160mAh |
Camera | 50-megapixel + 8-megapixel | 50-megapixel + 50-megapixel |
RAM | 12GB , 16GB | 16GB , 16GB |
Storage | 12GB+256GB and 16GB+256GB | 16GB+512GB and 16GB+1TB |
Charging | 120W fast charging | 120W fast charging |
अश्याच updates साठी join करा Telegram Group किव्हा WhatsApp Group