Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Viral
विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज
केंद्रासह राज्य सरकारच्यावतीने उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. सामाजिक न्याय व विशेष…
🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; रुग्णसेवेला मोठा फटका
जुनी पेन्शन योजना हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारमधील शासकीय!-->!-->!-->…
हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांवर पुढील दोन आठवडे कोणतीही कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला आदेश दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. मुश्रीफ यांना!-->!-->!-->…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विधानसभा अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून!-->…
🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी
काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला ठोकला राम राम
आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला राम राम ठोकला!-->!-->!-->…
🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी
हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा!-->!-->!-->…
महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, लोकसभा-विधानसभा एकत्रित लढवणार
गेल्या काही दिवसांपूर्वी कसबा, पिंपरी चिंचवड निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सर्वच!-->…
🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी
भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल, काँग्रेसची टीका
घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल चालली आहे. विविध योजनांना नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. तसेच नरेंद्र!-->!-->!-->…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी कांदाप्रश्न, अवकाळी पाऊस, नाफेडकडून पिकांची खरेदी यावरुन!-->…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? नाफेडसह एनसीसीपीला केंद्र सरकारचे निर्देश
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा दराचा मुद्दा विधिमंडळात विरोधी पक्षांनी चांगलाच लावून धरला होता.!-->…