SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website
Browsing Category

Sports

‘हा’ खेळाडू ठरला फिफामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी

फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तर स्पेन संघाची ॲलेक्सिया पुटेलस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली आहे. मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा…

भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला

🤝 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर - गावसकर ट्रॉफी सुरू आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या…

भारताच्या सर्वबाद 262 धावा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूची दमदार फलंदाजी..

बॉर्डर-गावस्कर चषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना सुरू आहे. काल (ता. 17 फेब्रुवारी) भारत पहिल्या डावात बिनबाद 21 धावांवरून कसोटी सामन्याच्या आज (ता. 18 फेब्रुवारी) दुसऱ्या…

ऑस्ट्रेलिया 263 धावांवर ढेपाळला, शमी-अश्विन-जडेजाची भेदक गोलंदाजी..

आज (ता. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दिल्लीतल्या दुसऱ्या कसोटीत कांगारुंचा पहिला डाव भारतीय गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने लवकरच संपुष्टात आला आहे. त्यापूर्वी…

स्टिंग ऑपरेशनच्या वादानंतर चेतन शर्मा यांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपूर्वी स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी राजीनामा स्विकारला…

‘या’ खेळाडूंसाठी अनुदानात भरीव वाढ, शासन निर्णय जारी..

राज्यातील कबड्डी, खो-खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या खेळांच्या खेळाडूंना राज्य स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी यापूर्वी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 50…

चेतन शर्माच्या खळबळजनक खुलाशांनी BCCI हादरले

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत स्टिंग ऑपरेशनमध्ये खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे भारतीय…

इंग्लंडच्या ‘या’ स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा!

इंग्लंडचा स्टार क्रिकेटर, कर्णधार इऑन माॅर्गन याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. यामुळे त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती…

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजय, अश्विनच्या 5 विकेट्स..

भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने…

रोहित शर्माचे दमदार शतक, कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धोपटलं!

भारताने आज (10 फेब्रुवारी) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सुरू असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाखेर 7 बाद 321 धावा केल्या असून 56 धावांवर नाबाद असलेल्या रोहित शर्माने आज आपले शतक…