SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website
Browsing Category

ब्रेकिंग

दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका! हवामान विभागाचा अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच हवामान विभागाने एक अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. विदर्भातील…

पुन्हा एकदा बोर्डाचा गलथान कारभार! मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना चक्क आली इंग्लिश प्रश्नपत्रिका

राज्यातील बारावीच्या पेपरला 21 मार्चपासून सुरवात झाली आहे. या परीक्षा राज्यातील 9 विभागांमध्ये होत आहेत. बारावीच्या पहिल्याच पेपरला बोर्डाचा गलथान कारभार उघड झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा…

एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू..

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. 23 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी…

‘अग्निवीर’च्या नियमांत बदल, ‘हे’ उमेदवारही करू शकणार अर्ज..

केंद्र सरकारने अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये पुन्हा मोठा बदल केला आहे. यापुढे आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या भरतीसाठी पात्र असतील असे केंद्राने स्पष्ट केले आहे. केंद्र…

भारतात येत्या काळात भूकंप होण्याची शक्यता, शास्त्रज्ञांनी दिले ‘हे’ कारण..

देशातील अनेक ठिकाणी हल्ली भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या बातम्या येत असतात. अलीकडेच तुर्की-सीरियामध्ये भूकंपाच्या धक्क्याने हजारो मृत्यू व लाखो लोक जखमी झाले आहेत. आता भारतातील शास्रज्ञांनी…

राज्यात पेपरफुटीची प्रकरणे आली समोर, वाचा मोठी बातमी..

राज्यात बारावी बोर्ड परीक्षेच्या काल (ता. 21 फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरवेळी राज्य सरकारच्या ‘मिशन कॉपीमुक्ती’चाही फज्जा उडाला. इंग्रजीच्या पेपरवेळी सर्रास कॉपीचा पुरवठा…

केंद्र सरकारची खास योजना, ‘या’ नागरिकांना कर्ज मिळणार..

केंद्र सरकार मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यासाठी प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला…

इस्रोकडून विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मोफत मिळणार ‘हे’ शिक्षण..

आंतराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उंचावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) आता देशभरातील होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकण्याची संधी प्राप्त झाली आहे. यात NCERT च्या…

ब्रेकींग: शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे निकाल आला..

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व 'शिवसेना' हे पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे.…

शिवभक्तांसाठी खुशखबर, टोलमाफीची राज्य सरकारकडून घोषणा..

राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी यंदा जोरदार तयारी सुरू आहे. यंदाही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने…