Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Agri
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता आहे. या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात…
राज्यातील पहिले कृषी तंत्रज्ञान उद्यान ‘येथे’ उभारणार, शेतकऱ्यांना फायदा होणार..
राज्यातील चंद्रपुरमध्ये कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारण्यात येत आहे. हे शेतकऱ्यांसाठी स्थायी व कायमस्वरुपी केंद्र असेल. पंजाब नॅशनल बँकेशी संलग्न करत अजयपूर येथे जवळपास दहा एकर जागेवर कृषी…
महाराष्ट्राला पुन्हा हुडहुडी, थंडीचा जोर वाढणार; वाचा हवामान अंदाज..
राज्याला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. आता राज्यात परभणीचे तापमान 8.2 अंश सेल्सिअसवर, औरंगाबादचे तापमान 9.6 अंश सेल्सिअसवर नागपूरचे तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर…
आता चपाती खाणे महागणार; गव्हाच्या किंमतीत व पिठाच्या किंमतीत मोठी वाढ
देशात गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गव्हाबरोबरच पिठाच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. अशातच गव्हाच्या किंमतीत 14…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी मंजूर, ‘या’…
सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मागील महाविकास आघाडी सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर, सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठी…
बासमती तांदळाबाबत मोठी बातमी, FSSAI चे नवे नियम जारी..
भारतात प्रथमच बासमती तांदळाच्या दर्जाबाबत विशेष नियम करण्यात आले आहेत. देशातील अनेक व्यापारी आणि तांदूळ कंपन्या बासमती तांदूळ चुकीच्या मार्गाने विकत पैसे कमावत असतात. आता FSSAI ने बासमती…
महाराष्ट्रात थंडी वाढणार? हवामान विभागाचा अलर्ट जारी..
देशातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात आता तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार…
राज्यात धुक्याची चादर, ‘येथे’ सर्वात कमी तापमान..
महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण, अनेक ठिकाणी धुके तर कुठे गारठे वाढताना दिसत आहे. आज (ता. 6 जानेवारी) सकाळपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठे अचानक वाढले असून सकाळीच धुके पडल्याने कुठे-कुठे…
शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, कापसाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय..
गेल्या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून, त्यात मोदी सरकारच्या…
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 हजारांचा बोनस, राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा…
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी, विशेषत: विदर्भासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भाचा विकास होणे…