SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

😎 महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन, दिल्लीला 38-28 च्या फरकाने केलं पराभूत 🚩 महाकाय शाळीग्राम नेपाळमधून आयोध्येत,…

..अन्यथा 5 वर्षे परीक्षेस बसता येणार नाही; 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या दहावी आणि…

बबन, ख्वाडानंतर येणार ‘हा’ सिनेमा, सिनेमाचं पोस्टर रिलीज..

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या 'टीडीएम' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. भाऊराव कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर आता त्यांचा…

चहाच्या किमतीत होणार वाढ; अमूलने दुधाचे दर वाढवले

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सर्व सामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. अमूलने…

स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

   मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी राज्याची राजधानी मुंबईला दहशदवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल आला आहे. त्यामुळे एनआयएकडून (NIA)…

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

👥 खेलो इंडिया युथ गेम्स: महाराष्ट्राचे खाे-खाे संघ पाचव्यांदा फायनलमध्ये, महिला संघाची कर्नाटकवर, पुरुष संघांची ओडिसावर मात ✌️ निवडणूक निकाल: नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे…

राज्यगीताचा शालेय पुस्तकांत समावेश होणार, ‘या’ चित्रपटातही पाहता येणार..

जय जय महाराष्ट्र गीत वेळेचा विचार करता मोठं होत असल्याने 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्यगीत म्हणून गायलं जाणार आहे. असा निर्णय राज्य…

ब्रेकींग: पंढरपूरात 137 भाविकांना विषबाधा!

पंढरपूर येथे माघी वारी यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या भाविकांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक भाविकांची…

सरकारी नोकरी: यूपीएससी अंतर्गत 1105 जागांसाठी मेगा भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

यूपीएससी अंतर्गत विविध पदांसाठी 1105 जागांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत करावा…

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय

दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच दहावी बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात…