Vivo V30 Lite 5G हा मोबाईल vivo चा एक उत्कृष्ट फोन असून, हा फोन vivo च्या इतर models जसे कि Vivo V29 Lite 5G च्या नंतर चा एक उत्कृष्ट फोन म्हणू शकतो.
Vivo V30 Lite 5G च्या आधीचे models पेक्षा ह्या फोन मध्ये काय वेगळे आहे ते जाणून घेऊ. ह्या mobile phone मध्ये 12 GB ची रॅम आणि 256 GB ची मेमोरी असून ह्या मध्ये २ variant आहेत जसे 8GB RAM + 128GB Storage, 12GB RAM + 256GB Storage.
Vivo V30 Lite 5G Price In India
Vivo चा फोन mexico च्या मार्केट मध्ये लाँच झाला असुन त्याची किंमत mexico मध्ये MXN8,999 इतकी आहे आणि ह्या फोन ची किंमत डॉलर मध्ये $530 इतकी आहे. पण Vivo चा फोन भारतात launch करतांना मात्र त्याची किंमत जास्त असू शकते. भारतात ह्या फोने ची अपेक्षित किंमत निश्चित पणे सांगता येत नाही, पण अंदाजे ₹44,210 एवढी अपेक्षित आहे.
Vivo V30 Lite 5G Specifications
Vivo V30 Lite 5G हा Vivo V मालिकेतील सर्वोत्कृष्ट फोन असणार आहे आणि येथे आपल्याला उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बघायला मिळतात. या फोनबद्दल माहिती पुढील प्रमाणे आहेत.
Vivo V30 Lite 5G Specs Summary
Processor | Snapdragon 695 SoC chipset |
Display | 6.67-inch E4 AMOLED Display |
Camera | 64MP main sensor + 8MP Ultra-wide sensor + 2MP macro sensor and 50MP front camera |
RAM | 8GB RAM and 12GB RAM |
Internal Storage | 128GB Storage and 256GB Storage with UFS 2.2 |
Sensors | In-Display fingerprint sensor, Dual Sim ,5G, 5GHz Wi-Fi, Bluetooth 5.1, NFC, GPS, USB-C. |
Battery | 5000mAh battery with 44W fast charging |
OS/Software | Android 13 operating system withvivo Funtouch OS 13 |
Launch Date | – |
Processor
Vivo V30 Lite 5G मध्ये उत्कृष्ट Processor मिळते ज्याचे नाव आहे Snapdragon 695 SoC chipset ज्यामध्ये बॅटरी ची बचत मोठ्या प्रमाणात होते आणि ह्या प्रोसेसर अतिशय छोटे आहे. ह्या फोन मध्ये HD Graphics पण आहे ज्या मुळे वापरकर्त्याला अडचण येत नाही, Video व Games सुरळीत पणे चालतात.
Display
फोन मध्ये तुम्ही multimedia चा आनंद घेऊ शकता तुम्हाला इथे मिळते 6.67-inch Display आहे. फोन मध्ये मिळते 120Hz Full HD+ E4 AMOLED Display. ह्या फोन मध्ये 394 ppi पिक्सल डेंसिटी दिले आहे त्यामुळे तुमच्या फोन मध्ये व्हिडिओ quality उत्कृष्ट बघायला मिळते.
RAM
फोन मध्ये 8GB RAM व 12GB LPDDR4x RAM चे पर्याय आहेत.
Internal Storage
इथे तुम्हाला मिळतात २ पर्याय 128GB Storage व 256GB Storage. मध्ये जे storage मिळते ते UFS 2.2 स्टोरेज आहे ज्यामुळे तुमचा फाईल्स लगेचच कॉपी व शेर होतात ते हि खूप जलद गती ने, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि मोबाईल हि सुरळीत चालतो.
Camera
ह्या फोन मध्ये triple rear camera आहे म्हणजेच 64 मेगापिक्सल का मेन कैमरा (main sensor) + 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस (Ultra-wide sensor) + 2 मेगापिक्सल का मैक्रो कैमरा (macro sensor) आणि एक 50 मेगापिक्सल सेल्फी कैमरा (front camera) आहे.
Sensors
कनेक्टिविटी साठी फोन मध्ये डुअल सिम (Dual Sim) ,5G, 5GHz Wi-Fi, Bluetooth 5.1, NFC, GPS, USB-C पोर्ट दिलेले आहे। ह्या मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर (In-display fingerPrint sensor) आहे व कंपनी द्वारे IP54 रेटिंग दिली आहे. आणि ह्या फोने चे वजन 190 ग्राम इतके आहे.
Battery
इथे तुम्हाला मिळते 5000mAh battery त्या सोबत 44W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो. म्हणजे हा फोन 0-100% अवघ्या 40-45 minutes मध्ये करतो. तुम्हाला इथे charging साठी type-c चा Port मिळतो.
Operating System
ह्या फोन मध्ये नवीन Android 13 operating system चा समावेश आहे. vivo Funtouch OS 13 जे कंपनी चे software आहे ज्या मुळे तुमचे सर्व अँप्स व गेम्स सुरळीत पणे चालतात आणि ह्याचे अपडेट्स वेळोवेळी कंपनी द्वारे येत असतात.
Color Options
ह्या फोन चे रंग बघितले तर इथे दोन पर्याय मिळतात Black Forest and Rose Gold.
Pricing
भारता मध्ये याची किंमत असेल ₹44,210 असे अपेक्षित आहे.
अश्याच Latest updates साठी join करा Telegram Group किव्हा WhatsApp Group
पुढील पोस्ट वाचा : Samsung Galaxy A25 5G Offer Awaits you सॅमसंग च्या फोन वर नविन वर्षाची ऑफर , त्यावर रु ३००० ची सूट