SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

– डोकेदुखीची समस्या असल्यास तमालपत्र टाकून काळा चहा करावा. तसेच काळ्या चहामध्ये लिंबाचा रस पिळून प्यायल्याने डोकेदुखीवर फायदा होतो.


– नारळाच्या पाण्यात कोरड्या आल्याची पेस्ट तयार करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.
– धुतलेल्या तांदळाच्या पाण्यात पांढरे चंदन पावडर बारीक करून त्याची पेस्ट डोक्याला लावणे फायदेशीर असते.
– पांढरे सुती कापड पाण्यात भिजवून कपाळावर लावल्याने आराम मिळतो.

Advertisement


– तांदूळ धुतलेल्या पाण्यात जायफळ चोळून त्याची पेस्ट कपाळाला लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.
– व्हिनेगरमध्ये भिजवलेले पांढरे सुती कापड कपाळावर ठेवल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा https://www.spreaditnow.in

Advertisement