SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

“राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या!” भाजपा नेते देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाला पत्र लिहून केली मागणी

 सुप्रीम कोर्टामध्ये समलिंगी विवाहाच्या मान्यतेसाठी दाखल याचिकांमध्ये केंद्र सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली, केंद्राने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध केला

Advertisement

ईडीच्या पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळत असल्याचा दावा खैरे यांनी केला,चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरक द्विवेदी या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातला, मुंबईच्या सहार पोलिसांनी प्रवाशाला अटक केली

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभेनंतर आता 14 मे रोजी पुण्यात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ठाकरेंची तोफ धडाडणार

मायक्रोसॉफ्ट ChatGPT-4 च्या पुढच्या जनरेशनची सिरीज पुढील आठवड्यात लाँच करणार, अँड्रियास ब्रॉन यांनी दिली माहिती

Advertisement

मुंबईच्या बेब्रॉन मैदानात महिला प्रीमियर लीगचा आज 10 वा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात रंगणार, हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement