– सब्जाच्या बियांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे भुकेची समस्या दूर होते. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते. हे शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते.
– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर सब्जाच्या बियांचे सेवन करा.
– सब्जा पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम करते. ते अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे काम करतात. .
– सब्जाच्या बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. सब्जामध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. या बिया केसांना दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in