SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…अखेर NEET UG 2023 परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरु, अशी करा नोंदणी

NEET UG ची परीक्षा यंदा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून NEET चे विद्यार्थी नोंदणीची वाट पाहात होते. मात्र आता राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2023 साठी नोंदणी सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG 2023 साठी अर्ज जारी केले आहेत.

  NEET 2023 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET 2023 ची परीक्षा 7 मे रोजी घेतली जाणार आहे.

Advertisement

 असा लगेच करू शकता अर्ज

 प्रथम NEET UG नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्यावी.

Advertisement

 पुढे तुम्हाला NEET UG अर्ज फॉर्म 2023 लिंक दिसेल. त्यानंतर लिंक वर क्लिक करा.

 आता एक नवीन लॉगिन/नोंदणी पेज उघडेल.

Advertisement

 पुढे NTA NEET पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज तपासा.

 त्यानंतर आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

Advertisement

पुढे अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. आणि अर्ज डाउनलोड करा.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement