मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ 2023 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सोहळ्याचे वेध सध्या कलाकारांसह प्रेक्षकांनाही लागले आहेत. यंदाच्या सोहळ्यात अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर आपला डान्स सादर करणार आहेत. मात्र यंदा हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी नामांकनाचीयादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2023 रविवार 26 मार्च संध्या झी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.
हे दिग्गज कलाकार आहेत पुरस्काराच्या यादीत
सर्वोत्कृष्ट रंगभूषा :
धर्मवीर – विधाधर भट्टे
मी वसंतराव – सौरभ कापडे
झोंबिवली – यास्मीन रॉजर्स
सर्वोत्कृष्ट वेशभूषा :
हर हर महादेव – नचिकेम त बर्वे
मी वसंतराव – सचिन लोवलेकर
सर सेनापती हबीरराव – मानसी अत्तरदे
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन :
चंद्रमुखी – दीपाली विचारे – आशिष पाटील
सर सेनापती हंबीरराव – उमेश जाधव
झोंबिवली – रंजू वर्गीस
अनन्या – फुलवा खामकर
वेड – रंजू वर्गीस
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा https://www.spreaditnow.in