SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीची संधी! राष्ट्रीय माहिती केंद्रामध्ये विविध पदांसाठी भरती

विभागाचे नाव : राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC)

पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक

Advertisement

पदसंख्या : 598

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2023

Advertisement

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

Advertisement

अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी recruitment.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.  https://www.spreaditnow.in

Advertisement