SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीची सुवर्णसंधी! लवकरच भारतीय वायुसेनेत अग्निवायूची होणार भरती

 विभागाचे नाव :  भारतीय वायुसेना

✈️ पदाचे नाव : अग्निवायू

Advertisement

‍♂️ *पदसंख्या : 3500

 अर्ज करण्याची तारीख : 17 मार्च 2023

Advertisement

 अर्ज करण्याची अंतिम तारीख :  31 मार्च 2023

 परीक्षेची तारीख : 20 मे 2023

Advertisement

蘭 निवड पद्धत : निवड झालेल्या उमेदवारांपैकी 25 टक्के उमेदवारांना 4 वर्षानंतर कायम स्वरुपी नियुक्त केले जाणार.

✍️ शैक्षणिक पात्रता : बारावीमध्ये विझान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित) आणि इंग्रजीत किमान 50 टक्के गुणांसहित 12 वी पास असणे आवश्यक आहे.

Advertisement

‍♂️ वयोमर्यादा :  26 डिसेंबर 2002 ते 26 डिसेंबर 2006 पर्यंत असावे.

 निवड प्रक्रिया :

Advertisement

▪️लेखी परीक्षा
▪️कागदपत्र पडताळणी
▪️वैद्यकीय तपासणी
▪️गुणवत्ता यादी

अधिकृत वेबसाइट :  agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज भरावा.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement