SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 जागांसाठी भरती


विभागाचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका

पदाचे नाव : परिचारिका

Advertisement

एकूण पदसंख्या : 652

Advertisement

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षांपर्यंत

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जीएनम

Advertisement

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Advertisement

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023

Advertisement

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

Advertisement

अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

 

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement