अनेकदा पायऱ्या चढताना आपल्याला दम लागतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरात पोषक तत्व आणि ऊर्जेची कमतरता असते. मात्र अनेकदा पोषक तत्व मिळाल्यानंतरही शरीराची थोडीशी हालचाल झाली तरी लोक थकतात अशा वेळी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी :
▪️आपले वजन जास्त होऊ देऊ नका.
▪️झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
▪️ दररोज पूर्ण झोप घ्या आणि दिवसा झोपण्याची सवय टाळा.
▪️ सकस आहार आणि पोषक आहार घ्या.
▪️नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे.
⚕ हे सर्व केल्यानंतरही पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे क्रोनिक फैटीग सिंड्रोमचे लक्षण असू शकते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in