भारतीय क्रीडा प्राधिकरणात 152 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावा लागणार आहे.
🎯 पदाचे नाव आणि जागा:
1 ) हाय परफॉरमंस कोच – 25
2) चीफ कोच – 49
3) सिनियर कोच – 34
4) कोच – 44
📚 शैक्षणिक पात्रता: (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव
🔔 सविस्तर जाहिरात वाचा : bit.ly/3HZAp5b
📝 ऑनलाईन अर्ज करा: saijobs.sportsauthorityofindia.gov.in/CoachContractDeputationFeb2023
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2023
💰 फी : फी नाही.
👤 वयोमर्यादा : 03 मार्च 2023 रोजी,
▪️ पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.2: 60 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत.
🌐 अधिकृत वेबसाईट : sportsauthorityofindia.nic.in/sai/
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in