रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 550 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावा लागणार आहे.
🎯 पदाचे नाव आणि जागा: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) फिटर – 215
2) वेल्डर (G&E) – 230
3) मशीनिस्ट – 05
4) पेंटर (G) – 05
5) कारपेंटर – 05
6) इलेक्ट्रिशियन – 75
7) AC & Ref. मॅकेनिक – 15
📚 शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
🔔 सविस्तर जाहिरात : bit.ly/3Xkr9yg
📝 ऑनलाईन अर्ज करा: pardarsy.railnet.gov.in/apprentice
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2023
💰 फी : जनरल/ओबीसी: रु. 100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला: फी नाही]
👤 वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [एससी/एसटी:05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
🌐 अधिकृत वेबसाईट : rcf.indianrailways.gov.in
📍 नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in