एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 386 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावा लागणार आहे.
🎯 पदाचे नाव आणि जागा:
1) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प – 05
2) ड्यूटी मॅनेजर- पॅसेंजर – 03
3) ड्यूटी ऑफिसर-रॅम्प – 03
4) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर – 15
5) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल – 06
6) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 102
7) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
8) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – 17
9) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव आणि
10) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 38
11) हँडीमन – 197
📚 शैक्षणिक पात्रता: जाहिरात वाचा.
🔔 सविस्तर जाहिरात आणि अर्ज : bit.ly/3JCv8mL
💰 फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
👤 वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ पद क्र.1 & 2: 55 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3 & 4: 50 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.5, 6, 7, 9, 10 & 11: 28 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत
💼 थेट मुलाखत: 12, 13, 14, 15, 16, 17 & 18 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
🤝 मुलाखतीचे ठिकाण: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vaddem Vasco Da Gama, Goa- 403802.
🌐 अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
📍 नोकरी ठिकाण: गोवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in