😎 महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन, दिल्लीला 38-28 च्या फरकाने केलं पराभूत
🚩 महाकाय शाळीग्राम नेपाळमधून आयोध्येत, अयोध्येच्य़ा श्रीराम मंदिरातील श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती मराठमोळा शिल्पकार राम व्ही.सुतार घडवणार
📶 व्हीआयचं नेटवर्क डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प; मुंबईसह अनेक ठिकाणी ग्राहक आज झाले त्रस्त
✌️ अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी, भाजपच्या रणजित पाटलांना मोठा धक्का
👮🏻 एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतून 5 कोटी रुपयांच्या सव्वा लाखांहून अधिक नशेच्या गोळ्या अन् औषधं जप्त
✊ MPSC विरोधात विद्यार्थ्यांचे मुंडन आंदोलन, नगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 8 दिवसांपासून आंदोलन सुरु
💰 शेअर बाजार: आज सेन्सेक्स 909 अंकांनी वाढून 60,841.88 वर तर निफ्टी 243 अंकांनी वाढून 17,854.05 अंकांवर बंद
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in