यूपीएससी अंतर्गत विविध पदांसाठी 1105 जागांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत करावा लागणार आहे.
🎯 परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023
📚 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
🔔 सविस्तर माहीतीसाठी जाहिरात वाचा: bit.ly/3RskKQ9
📝 ऑनलाईन अर्ज करा: upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
💰 फी : जनरल/ओबीसी: रु. 100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला:फी नाही]
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख 21 फेब्रुवारी 2023 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) आहे.
👤 वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [एससी/एसटी:05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
📋 पूर्व परीक्षा: 28 मे 2023
🌐 अधिकृत वेबसाईट : www.upsc.gov.in
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in