SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

👥 खेलो इंडिया युथ गेम्स: महाराष्ट्राचे खाे-खाे संघ पाचव्यांदा फायनलमध्ये, महिला संघाची कर्नाटकवर, पुरुष संघांची ओडिसावर मात

✌️ निवडणूक निकाल: नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी, तर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Advertisement

💥 झारखंडमध्ये शोध मोहीमेदरम्यान IED स्फोट: सीआरपीएफचे 3 जवान गंभीर जखमी, 20 दिवसांतील पाचवी घटना, आत्तापर्यंत 14 जखमी

💰 पंतप्रधान मोदींचा विदेश दौऱ्यांवरील खर्च जाहीर: 2019 पासून राष्ट्रपतींच्या 8 दौऱ्यांवर 6.24 कोटी, पंतप्रधानांच्या 21 दौऱ्यांवर 22.76 कोटी तर परराष्ट्र मंत्र्यांच्या 86 दौऱ्यांवर 20.87 कोटी खर्च

Advertisement

💼 Byju’s करणार 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात, आर्थिक मंदीचे आणि नफा कमावण्याचे कारण देत करणार कपात

🎦 ‘झी मराठी’ वाहिनीचा TRP वाढवण्यासाठी मोठा निर्णय, होणार सून मी या घरची आणि का रे दुरावा या मालिका 13 फेब्रुवारीपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Advertisement

💻 Samsung Galaxy Book 3 सिरीजमधील लॅपटॉप्स जबरदस्त फीचर्ससह लाँच, किंमत 1 लाख रुपयांच्या पुढेच; प्री-बुकिंग 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार

🤩 ‘लोकशाही’ची अनोख्या प्रकारे व्याख्या सांगून जालन्याचा मुलगा फेमस, राज्यभरात प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीरची मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेत केले कौतुक!
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement