SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

💰 फोर्ब्सचा अहवाल: मुकेश अंबानी 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; गौतम अदानींना टाकले मागे

🥶 राज्यात थंडी वाढणार… जम्मू-कश्मीर, लडाखमध्ये मोठा हिमवर्षाव, पुढच्या 2 दिवसांत राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची हवामान विभागाने दिली माहिती

Advertisement

💥 किरणोत्सर्गी कॅप्सूल सापडली! ऑस्ट्रेलियात 20 दिवसांपूर्वी हरवलेली छोटीशी किरणोत्सर्गी कॅप्सूल सापडली, कॅप्सूलच्या जवळ गेल्यास त्वचा जळणे व इतर घातक आजारांचा होता धोका

💳 ‘पॅनकार्ड’ बाबत मोठी बातमी: पॅन कार्डला कॉमन बिझनेस आयडेंटिफायर तर डिजीलॉकर आधार पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार

Advertisement

💸 दुसऱ्यांदा सर्वोच्च जीएसटी संकलन: जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलन 1.55 लाख कोटींहून अधिक, जीएसटी लागू झाल्यापासून दुसऱ्यांदा सर्वोच्च कर संकलन

💹 शेअर बाजार: सेन्सेक्स 159 अंकांच्या वाढीसह 59,708.08 अंकांवर तर निफ्टी 45 अंकांनी घसरून 17,616.30 अंकांवर बंद

Advertisement

🚑 शहादा येथे भीषण अपघात! 10 ते 12 गरोदर माता असलेल्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चालकासह जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

🎬 ‘शहजादा’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले, ‘पठाण’मुळे आता 17 फेब्रुवारीला रिलीज होणार, कार्तिक आर्यन म्हणाला – 200 कोटींचा टप्पा ओलांडणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement