🏘️ पंतप्रधान आवास योजनेत 2 कोटी घरांचा संकल्प, पण आतापर्यंत 68 लाख घरे पूर्ण; केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरील आकडेवारी
😎 महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय
💰 GDP: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत आर्थिक सर्वेक्षण केले सादर; 2023-24 साठी जीडीपी 6.5% राहण्याचा अंदाज
⏰ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले, “कलाकारांच्या अडचणी मांडण्यासाठी, मदत-मार्गदर्शनासाठी प्रवेश”
👨🏻⚖ बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा: सुरतमधील महिलेवर केला होता रेप, 10 वर्षे जुन्या खटल्यावर झाली आज सुनावणी
🔫 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी वर्धा पोलिसांचे ‘ऑपरेशन वॉश आऊट’; 4 दिवसात 35 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त
⚖️ गेल्या दोन दशकांच्या तुलनेत 2022 मध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा, देशातील सत्र न्यायालयांनी वेगवेगळ्या खटल्यांत तब्बल 165 जणांना सुनावला मृत्यूदंड – अहवाल
🏏 सचिन तेंडुलकर U-19 महिला संघाचा सन्मान करणार: भारत-न्यूझीलंड तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी अहमदाबादेत होणार सोहळा
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in