SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

⚖️ बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू दोषी; उद्या शिक्षा सुनावण्यात येणार – गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाचा निकाल

💰 अदानींच्या कंपनीत IHC कंपनी करणार 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक, अदानी एंटरप्राइजमध्ये एफपीओद्वारे होणार गुंतवणूक

Advertisement

🎬 ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात 5 दिवसात 500 कोटींचा गल्ला केला पार, भारतात 335 कोटी तर परदेशात 207 कोटींची केली कमाई

🥶 काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टी.. जम्मू आणि काश्मीरला जोडणारे महामार्ग ठप्प, काश्मीर खोऱ्यातील या हिमवर्षावामुळे तापमान उणे दोन (-2) अंशापर्यंत घसरलं

Advertisement

🤝 पंतप्रधान मोदींचा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरा; 10-12 दिवस आधीच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला तर पोलीस आयुक्तांकडून तब्बल 4 तास पाहणी

🎞️ बीबीसी डॉक्युमेंटरीवरील केंद्राच्या बंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान, 6 फेब्रुवारीला होणार सुनावणी

Advertisement

✋ काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा आज समारोप: शेर-ए-काश्मीर मैदानात काँग्रेसची सभा, कार्यक्रमात 21 पक्षांना होते निमंत्रण

📈 शेअर बाजार: सेन्सेक्स – 59,500.41 (169+), निफ्टी – 17,648.95 (44.60+)

Advertisement

📱 फ्रांसमधील Science Po या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर ChatGPT च्या वापरास बंदी, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतील व मूळ डेटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे दिले कारण
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement