SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सॲपवर लोकेशन कसे शेअर करायचे, जाणून घ्या..

👨‍🏫 व्हॉट्सॲप जगभरात आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते, ज्याने व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. पण व्हॉट्सॲप वापरणाऱ्या अनेक युजर्सना आपलं लाईव्ह लोकेशन नातेवाईकांना किंवा फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करता येत नसल्याने व्हॉट्सॲपचा वापर अपूर्ण राहतो, चला तर मग जाणून घेऊ..

🔎 लाईव्ह लोकेशन कसं शेअर करायचं..?

Advertisement

◆ तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.

◆ एखाद्या व्यक्तीच्या नावावर जाऊन टॅप करून चॅट ओपन करा आणि अटॅच पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

◆ आता लोकेशन पर्यायावर क्लिक करून शेअर लाईव्ह लोकेशनवर क्लिक करा.

◆ आता हे शेअर केलेले लाईव्ह लोकेशन ठराविक कालावधीसाठीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही सेट केलेल्या वेळेच्या नंतर ते लाईव्ह लोकेशन शेअर होणे बंद होईल.

Advertisement

◆ सर्वात शेवटी सेंड बटणावर क्लिक करा. संबधित व्यक्तीला ते लाईव्ह लोकेशन सेंड होईल.

📍 लाईव्ह लोकेशन कसे बंद करणार?

Advertisement

◆ व्हॉट्सॲप ओपन करा आणि तुम्हाला जिथे लोकेशन थांबवायचे आहे त्या चॅटवर क्लिक करा.

◆ Stop sharing बटणावर क्लिक करून Stop बटणावर क्लिक करावे म्हणजे ते बंद होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement