SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

🏆 कझाकिस्तानच्या एरिना सबालेन्का हिने जिंकले वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद; उद्या पुरुष गटातील सिटसिपास-नोव्हाक जोकोविच यांच्यात अंतिम सामना

🪸 राष्ट्रपती भवनाच्या मुघल उद्यानाचे नामकरण: आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार; 31 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार

Advertisement

👨🏻‍⚖ भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल वाटप कराराबाबत मोठी बातमी; सिंधू जल करारात सुधारणा प्रकरणी भारताची पाकिस्तानला नोटीस

📉 अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण आणि एलआयसीचा तोटा; एलआयसीचे 2 दिवसात 18,646 कोटींचे नुकसान; शेअर्समध्ये 81,268 कोटींची होती गुंतवणूक

Advertisement

🎭 नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच टॉलिवूडमध्ये झळकणार, वेंकटेश दग्गुबतीचा 75 वा चित्रपट सैंधवच्या शुटींगला केली सुरुवात

🪙 मुंबई विमानतळावर 4.14 कोटी रुपयांचे सोने जप्त, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 11 परदेशी नागरिकांना घेतले ताब्यात

Advertisement

🎬 अभिनेत्री केतकी माटेगावकर करणार पुन्हा कमबॅक, सोशल मीडियावर ‘मीरा’ सिनेमाला क्लॅप देतानाचा व्हिडिओ केला पोस्ट
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement