SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

☀️ राज्यात ‘रुफ टाॅफ सोलर’ला पसंती, ग्राहकसंख्या 76 हजारांवर; पाच वर्षांत सौर वीज उत्पादन 20 मेगावॅटवरून 1359 मेगावॅटवर

🧢 भारतीय संघातील अष्टपैलू अक्षर पटेल अडकला लग्नबंधनात; डायटिशियन मेहा पटेलसोबत घेतली सप्तपदी, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Advertisement

😨 सांगली-मिरज रस्त्यावर वानलेसवाडी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 30 विद्यार्थ्यांना विषबाधा, 23 विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू

♠️ राष्ट्रवादीचा CM शिंदेंना सवाल: मटक्यावर बंदी, ऑनलाईन रमी खेळण्यावर बंदी का नाही? प्रोत्साहन देणाऱ्या कलाकारांवर गुन्हे नोंदवा

Advertisement

⚠️ दुचाकीवर रील बनवणे जीवावर बेतले, परभणीत नववीच्या 4 विद्यार्थ्यांचा थरारक अपघात; एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

🧐 पाकिस्तानने खासदारांचा निधी वाढवला; न्यायाधीशांच्या घरावर 100 कोटी रुपये खर्च होणार, पेट्रोलचा दर 300 रुपये प्रतिलिटर होण्याचा अंदाज

Advertisement

🗳️ नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला!

⚡ भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, 3.3 रिश्टर स्केल तीव्रता, भुसावळसह सावदा परिसराला भूकंपाचे हादरे

Advertisement

🪖 BCCI च्या निवडकर्त्याने सरफराजच्या निवडीवर सोडले मौन: म्हणाले – संघात रचना-संतुलन आवश्यक, सरफराजला लवकरच संधी
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement