चित्रपट सृष्टित मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यात दोन भारतीय माहितीपटांना नामांकन मिळालं आहे. तर पाहुयात ऑस्कर 2023 नॉमिनेशनची संपूर्ण यादी..
सर्वोत्तम चित्र :
ऑल दॅट क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रन्ट, अवतार, द बनशीज ऑफ इनशेरिन, एल्विस, एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स, फॅबेलमॅन्स, टार, टॉप गन मॅव्हरिक, ट्रॅंगल ऑफ सॅडनेस, विमन टॉकिंग
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनेर्ट – एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स
टॉड फील्ड – टार
मार्टिन मॅकडोनाघ – द बनशीज ऑफ इनशेरिन
रुबेन ऑस्टलंड – ट्रॅंगल ऑफ सॅडनेस
स्टीव्हन स्पीलबर्ग – फॅबेलमॅन्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता :
ऑस्टिन बटलर – एल्विस
कॉलिन फॅरेल – द बनशीज ऑफ इनशेरिन
ब्रेंडन फ्रेझर – द व्हेल
पॉल मेस्कल – आफ्टरसन
बिल नायटी – लिव्हिंग
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :
केट ब्लँचेट – टार
अना डी आर्मास – ब्लोंड
अँड्रिया रिसबरो टू- लेस्लाई
मिशेल विल्यम्स – द फॅबेलमॅन्स
मिशेल येओह – एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स
सर्वोत्कृष्ट इफेक्ट्स :
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, टॉप गन: मॅवरिक
सर्वोत्कृष्ट एडिटिंग :
द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, टार, टॉप गन: मॅवरिक
https://www.spreaditnow.in