SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

🎖️ राष्ट्रपतींकडून सशस्त्र दलातील जवानांना आणि इतरांना 412 शौर्य पुरस्कार जाहीर; 15 शौर्य चक्र पुरस्कार, 2 मरणोत्तर पुरस्कार आणि इतर संरक्षण सन्मानही जाहीर

🌧️ पुढील 24 तास राज्यात ढगाळ वातावरण: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Advertisement

💸 जुन्या पेन्शन योजनेबाबत आम्ही सकारात्मक, अतिरिक्त अडीच लाख कोटींचा भार सरकारवर येणार; दीर्घकालीन मार्ग काढण्यासाठी अभ्यास सुरू – फडणवीस

👩‍🚀 भारतीय ‘गगनयान’ कार्यक्रम प्रगतीपथावर, हे भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ उड्डाण असणार; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहीती

Advertisement

😓 अफगाणिस्तानात थंडीमुळे 157 मृत्यू, 77 हजार जनावरेही दगावली, तापमान उणे 28 अंशांवर; एका रिपोर्टनुसार – दोन तृतीयांश लोकसंख्येला तातडीने मदतीची गरज

😎 अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेत्री पूजा हेगडे, अभिनेता व्यंकटेशची दिसली झलक

Advertisement

🏏 सूर्यकुमार यादव हा सर्वात वेगवान 100 षटकार पूर्ण करणारा बनला पहिला भारतीय खेळाडू, सूर्यकुमारने 61 सामन्यांमध्ये 100 षटकार केले पूर्ण

📉 शेअर मार्केट: आज सेन्सेक्स 773 अंकांच्या घसरणीसह 60,205.06 वर तर निफ्टी 226 अंकांच्या घसरणीसह 17,891.95 वर बंद

Advertisement

✋ भारत जोडो यात्रा थांबली: जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, 27 जानेवारीपासून पुन्हा प्रारंभ होणार, 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये समारोप
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement