SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

🏏 भारताने न्यूझीलंडला दिले 386 धावांचे टार्गेट; रोहित-शुभमनचे शतक तर हार्दीकची फिफ्टी

😳 कर्नाटकातील बंगळुरुमधील उड्डाण पुलावरून पैसे फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल, या पैशांचा पाऊस पाडणाऱ्या व्यक्तीचा पोलीस घेताय शोध

Advertisement

🕺🕺 ऑस्कर पुरस्कार सोहळा: सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला अंतिम नामांकन, मार्चमध्ये ऑस्कर पुरस्कार जाहीर होणार

💰 मुंबईच्या झवेरी बाजारातून आरोपींनी एका कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 3 किलो सोने चोरले; बनावट ईडी अधिकारी असल्याचं भासवत मारला छापा

Advertisement

🗣️ मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव, तसं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडेना दिलं होतं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

😱 ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र, सुरक्षेची केली मागणी

Advertisement

📑 श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण: श्रद्धा हत्या खटल्यात 6000 पानांचे आरोपपत्र, 100 जणांचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक-फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश

🌥️ हवामान अंदाज: येत्या 24 तासांत उत्तर-मध्य महाराष्ट्र, मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत किमान तापमान कमी होण्याची शक्यता, पुढील 2 दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज

Advertisement

👨🏻‍⚖ पत्नीला पोटगी देण्याचे मोहम्मद शमीला आदेश, प्रत्येक महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागतील; 2018 पासून वेगळे राहत असल्यापासून घटस्फोटाची केस सुरू
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement