SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर 50% पर्यंत सूट, ‘या’ सेलमध्ये मिळताय खास ऑफर्स..

येत्या 26 जानेवारी 2023 म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमामध्ये सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये लॅपटॉप, मोबाईलसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. 19 जानेवारीला या सेलची सुरूवात झाली असुन हा सेल 29 जानेवारी 2023 पर्यंत सुरू असणार आहे.

सेलमध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन, स्पीकर, टॅबलेट्स अशा प्रोडक्ट्सचा समावेश आहे. अ‍ॅपल, सॅमसंग, डेल, लिनोवो, एलजी, ओप्पो, रेडमी, एचपी या लोकप्रिय ब्रॅण्ड्सवर मोठी सूट मिळत आहे तर काही ब्रॅण्ड्सवर 50% पर्यंत सुट मिळत आहे.

Advertisement

वाचा आकर्षक ऑफर्स:

▪️ या सेलमध्ये कोर i3 लॅपटॉपची किंमत 33,990 रुपयांपासून सुरू होत आहे. तर इंटेलच्या गेमिंग लॅपटॉपची किंमत 54,990 पासून सुरू होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना लॅपटॉपवर 10 टक्के सूट मिळतेय.

Advertisement

▪️ सॅमसंगचे टीव्ही हप्त्यावर (ईएमआय) खरेदी करता येतील. सॅमसंगचा NEO QLED टीव्ही 1990 रुपये प्रति महिना, 4000 रुपये प्रति महिना, एलइडी टीव्ही 990 रुपये प्रति महिना आणि LG OLED टीव्ही 2999 रुपये प्रति महिना या किंमतीमध्ये मिळत आहे.

▪️ वोल्टास फोर इन वन इन्व्हरटर स्पिट एअर कंडिशनर 2999 रूपये प्रति महिना हप्त्यावर उपलब्ध आहे.
▪️ एक्वागार्ड आरओ प्लस युवी वॉटर प्युरीफायर 14,990 रुपयांना उपलब्ध आहे.
▪️ फ्रंट लोड वॉशिंग मशीन 19,900 रुपयांना उपलब्ध आहे.
▪️ क्रोमाच्या 307 लिटर इन्व्हर्टर फ्रोस्टफ्री रेफ्रिजरेटरची किंमत 22,990 रूपये आहे.
▪️ अ‍ॅप्पल एअरपॉड्स 8999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement