SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

📑 1 एप्रिलपासून ‘ई- गव्हर्नन्स’ अधिक गतीने सुरू करणार, लोकांना अपेक्षित गतीने शासकीय कामे करता येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

🤩 अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर अडकले लग्नबंधनात! खंडाळ्यातील फार्महाऊसवर 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा

Advertisement

📱 भारतात लाँच होणार 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असणारा स्मार्टफोन, ओप्पो कंपनी Oppo Reno 8T सिरीज लाँच करण्याच्या तयारीत

🤕 अपघातावर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण, “माझा अपघातच, पण घातपाताचा संबंध नाही, वाहन चालकाची चुकी नव्हे तर माझ्या गोंधळामुळे अपघात”

Advertisement

😓 मुंबईतील बलात्काराच्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला; 14 वर्षीय मुलीवर शिक्षकाचा आणि 20 महिन्यांच्या मुलीवर 35 वर्षाच्या नराधमाचा बलात्कार

👩🏻 अभिनेत्री राखी सावंतकडून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल, शर्लिन चोप्राचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचे आरोप

Advertisement

😈 अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संस्थापक अध्यक्षांना धमकी, श्याम मानव यांना त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी

📝 जेईई मेन परीक्षेच्या जानेवारी 2023 सत्रासाठी एकूण 8.6 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, पहिल्यांदाच 30 टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवारांनी केली नोंदणी
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement